#BBCMarathi #RailwayStation #viralvideo
ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये काही दिवसांपूर्वी अचानक रेल्वे प्लॅटफॉर्मवर या घोड्याला पाहून लोक भांबावले.
शेजारच्या एका तबेल्यातून हा घोडा पळाला असावा, असा अंदाज आहे. पुढे काय घडलं?
पाहा हा व्हीडिओ.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi